हंगरी येथे 16 सप्टेंबर 2019 रोजी BITCOIN (बिटकॉइन) चे संस्थापक सातोशी नाकामोटो यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

 👉 हंगरीची राजधानी बुडापेस्ट येथे भव्य कास्य प्रतिमेचे अनावरण

👉 बिटकॉइन डिजिटल चलनाचे निर्मिती करणाऱ्या सातोशी नाकामोटो तो यांना श्रद्धांजली देण्यासाठी बनवण्यात आलेली जगातील ही पहिलीच प्रतिमा

👉 ही प्रतिमा बुडापेस्ट येथील डॅन्यूब नदी जवळील बिझनेस पार्क मध्ये स्थापित करण्यात आले आहे.

👉 या प्रतिमेचे निर्मातेकार : रेका गेर्जली आणि तमस गिल्ली 

महत्त्वाचे मुद्दे : 👇👇

👉 बिटकॉइन आभासी चलन वा डिजिटल करन्सी आहे.

Bitcoin currency

👉 बिटकॉइन ची निर्मिती 2008 च्या जागतिक आर्थिक संकटाच्या काळात झाले होते.

👉 या चलनाचे निर्मिती : पारंपारिक वित्तीय पद्धती व वित्तीय संस्थाऐवजी पियर to पियर ऑनलाइनपणे सुरक्षितमार्गे देवाण-घेवाण करण्यासाठी