Current affairs l chalu ghadamodi jan 2022 | One liner ques.
1. ONGC ची पहली महिला चेअरमन आणि CMD कोण बनली आहे.
👉 अलका मित्तल.
2. कोरोना virus च्या नवा व्हेरीयन्ट OMICRON ची चाचणी करण्यासाठी बनवण्यात आलेली भारताची पहिली टेस्ट किट चे नाव काय ?
👉 OMISURE
(Omisure या टेस्ट किट ची निर्मिती टाटा कंपनीने केली )
3. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल सोनवणे कोठे हार्टफुलनेस इंटरनॅशनल योगा अकादमीची आधारशीला ठेवली.
👉 हैद्राबाद
MPSC chalu ghadamodi jan 2022
4. नुकतेच 3 trillion बाजारमूल्य असलेली पहिली अमेरिकन कंपनी कोणती?
👉 Apple
5. सर्वात अधिक ODF (ओडीएफ) गाव असलेला देशातील प्रथम क्रमांकावरील राज्य कोणते?
👉 तेलंगाणा
6. नुकतेच कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन सुरू केली आहे.
👉 चीन
0 टिप्पण्या