Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Short Notes for mpsc, upsc, railway bharati, police bharat, इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी

Short Notes for mpsc


पेमेंट बँका कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतात ?

1. ठेवी स्वीकारणे ( केवळ चालू व बचत ठेवी )
2. डेबिट (ATM CARD) कार्ड देणे
3. पेमेंट व पैसे पाठवणी सेवा
4. थर्ड पार्टी प्रॉडक्टचे वितरण ( उदा. विमा, म्युचल फंड इत्यादी पत विक्री )


RBI ची परंपरागत कार्य कोणते ?

👉 चलन निर्मिती 
👉 सरकारची बँक म्हणून कार्य
👉 बँकांची बँक म्हणून कार्य
👉 पत नियंत्रण
👉 परकीय चलन साठ्यांचा नियंत्रक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या