जागतिक पोलिओ दिन : 24 ऑक्टोंबर
👉 24 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात "जागतिक पोलिओ दिन" म्हणून साजरा केला जातो.
👉 पोलिओ मुक्तीसाठी मोलाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ "जॉन साल्क" यांचा हा जन्मदिवस.
👉 जॉन साल्क आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली, म्हणून त्यांचाच जन्मदिवस 'जागतिक पोलिओ दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय WHO ने घेतला.
नक्की वाचा : 👇👇
👉 या दिवसाकडे पोलिओशी दिलेल्या यशस्वी लढ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
0 टिप्पण्या