भारतीय सेनेच्या ताकदीत वाढ : DRDO कडून ABHYAS - अभ्यास ड्रोनचा सफल परीक्षण
👉 ABHYAS - अभ्यास ची निर्मिती आणि विकास करण्याचे काम 2012 पासून चालू होते. हा एक high speed expandable aerial target (हाय स्पीड एक्सपांडेबल रियल टारगेट) (HEAT) आहे.
👉 DRDO ने या लडाकू ड्रोनचा फ्लाईट टेस्ट 22 ऑक्टोंबर 2021 ला ओडिसा मधील चांदीपुर येथील एकीकृत परीक्षण रेंज केंद्र, येथे सफलरित्या परीक्षण करण्यात आले. यामुळे भारतीय रक्षाप्रणालीला मजबुती मिळण्याची मोठी आशा आहे.
Must Read...👉 Short Notes : जागतिक पोलिओ दिन : 24 ऑक्टोंबर
👉Mpsc pre/main exams books list👉 ABHYAS - अभ्यास डीआरडीओ वैमानिक विकास प्रतिष्ठान, बेंगलोर ने डिझाईन आणि विकसित केले आहे. याचा उपयोग अनेक मिसाईल प्रणालीच्या मूल्यांकनासाठी हवाई टारगेटच्या उद्देशाने केला जाऊ शकेल.
👉 रक्षामंत्री राजनाथ सिंह यानी या सफलतापूर्वक परीक्षणासाठी शुभेच्छा दिले. 🌺🌺
0 टिप्पण्या