अटल पेन्शन योजना / Atal Pension Yojana / APY short notes
ही योजना भारत सरकार द्वारा निर्मित योजना
या योजनेची सुरुवात मे 2015 पासून
लाभार्थी :- असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग
या योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती पात्र
ही एक सामाजिक सुरक्षा योजना असून वयोवृद्ध काळात जीवन जगण्यासाठी मासिक उत्पन्न देणारी पेन्शन योजना आहे.
योजनेअंतर्गत कमीत कमी 1000/- तर जास्तीत जास्त 5000/- रुपये मासिक पेन्शन
मासिक पेन्शनची रक्कम ही ग्राहकाच्या योगदानावर आधारित आहे
![]() |
atal-pension-yojana-benefits |
अटल पेन्शन योजनेसाठी अपात्र असलेले व्यक्ती :
जे लोक आयकर भरतात
सरकारी नोकर वर्ग
आधीच EPF, EPS ह्या प्रकारच्या योजनेचा लाभ घेत असतील असे लोक असे व्यक्ती
0 टिप्पण्या