Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Mpsc Current Affairs / chalu ghadamodi short notes 2

 

वायफळ चर्चा नको !!! फक्त परीक्षाभिमुखच मुद्दे

 Mpsc Current Affairs short notes 


कोणत्या राज्य सरकारने 'वन-टॅप-वन-ट्री' मोहीम सुरू केली आहे?
:- उत्तरप्रदेश सरकारद्वारे.


कोणत्या भालाफेकपटूने अलीकडेच लॉसने डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे?
:- भालाफेकपटू नीरज चोप्रा.


गोरखपूर गीता प्रेसला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? ,
:- गांधी शांतता पुरस्कार



 Mpsc Current Affairs short notes 



'वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धक स्पर्धेत' महिला दुहेरी गटात विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी कोण ठरली?
:- सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी


पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात 'राष्ट्रीय सिकलसेल अनिमिया निर्मूलन मिशन' सुरू केले आहे?
:- मध्यप्रदेश राज्यात.


हे ही वाचा :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या