अमेरिकेचा विरोध असताना रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने अमेरिका व रशियादरम्यान सध्या तणाव कायम आहे. उभय देशांत आता अंतराळातही स्पर्धा लागली आहे.
Russian_Soyuz_MS-22
रशियाचे अंतराळयान सुएझ एमएस- २२ हे २१ सप्टेंबरला सायंकाळी कझाकिस्तानातील नूर सुलतान येथून झेपावणार आहे. यानात तिघे जण असतील. अमेरिकेचे अंतराळवीर फ्रँक रुबियो यांच्यासोबत सर्गेई प्रोकोपयेव व दिमित्री पेटेलिन हे दोन रशियन प्रवासी असतील.
0 टिप्पण्या