Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

MPSC Chalu ghadamodi Current affairs 10th jan 2022 in marathi

MPSC Chalu ghadamodi 10th jan 2022 in marathi 


1. नुकतेच, यूपी सरकारने 'मैनपुरी सैनिकी स्कूल' चे नाव कोणत्या व्यक्तीच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे ?
👉 जनरल बिपिन रावत 

2. आगामी 'खेलो इंडिया गेम्स 2023' कोणत्या राज्यामध्ये खेळवले जाणार आहे ?
👉 मध्य प्रदेश 

3. नुकतेच, LIC (एलआयसी) DG झोनचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
👉 मुंबई 

MPSC Current affairs 10th jan 2022 in marathi

4. नुकतेच, कोणत्या अंतरिक्ष एजन्सीने अवकाशात, जगातील सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप तैनात केला आहे ?
👉NASA (नासा) 

5. ऑस्कर सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारे, पहिले कृष्णवर्णीय अभिनेतेचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचे नाव काय ?
👉 सिडनी पोइटियर 

6. नुकतेच, भारतातील पहिले ओपन रॉक संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. ते शहर कोणते ?
👉 हैदराबाद

7. 'प्रवासी भारतीय दिवस' कधीपासून साजरा केला जातो ?
👉 2003 पासून
👉 हा दिवस दरवर्षी 09 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो.


 नक्की वाचा : 👇👇👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या