Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Short Notes : Pradhan Mantri (PM) Kisan Samman Nidhi Yojana ( Marathi )

Pradhan Mantri (PM) Kisan Samman Nidhi Yojana (short notes)


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पूर्णपणे केंद्रपुरस्कृत आहे.


या योजनेस केंद्र सरकारचे 100 टक्के अर्थसाहाय्य आहे. 


ज्या शेतकरी बांधवांचे 2 हेक्‍टरपर्यंत जमीन असेल अश्या अल्प व अत्यल्प शेतकरी कुटुंब या योजनेस पात्र असतील.


pm kisan yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana

किसान योजनेअंतर्गत या कुटुंबास 6000/- प्रति वर्ष आर्थिक साहित्य लाभ देण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यात 2000/- असे एकूण तीन टप्पे एका आर्थिक वर्षात असतील. 


वरील रक्कम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ( DBT ) करण्यात येणार आहे. 


विहित निकषाप्रमाणे पात्र शेतकरी कुटुंबाची ओळख किंवा पडताळणी करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश ह्यांच्यावर असेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या