वायफळ चर्चा नको !!! फक्त परीक्षाभिमुखच मुद्दे
Mpsc Current Affairs short notes
महाराष्ट्र राज्य बसची पहिली महिला चालक कोण?- अर्चना आत्राम
संरक्षण मंत्रालयाने कोणत्या देशाकडून 31 MQ-98 ड्रोन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे?
- अमेरिका
राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे?
- मध्य प्रदेश
सलग दोन एकदिवसीय डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा जगातील दुसरा फिरकी गोलंदाज बनला?
Mpsc Chalu ghadamodi short notes
सलग दोन एकदिवसीय डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा जगातील दुसरा फिरकी गोलंदाज बनला?
- श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा
जागतिक बँकेने दक्षिण आशियातील पहिला रस्ता सुरक्षा प्रकल्प कोणत्या शहरात सुरू केला आहे?
- ढाका
SpaceX ने कोणत्या देशासाठी SATRIA-1 संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
- इंडोनेशिया
0 टिप्पण्या