Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

ऑस्करने क्लास ऑफ २०२२ साठी आमंत्रित केलेली पहिली बॉलिवूड अभिनेत्री

 ऑस्करने क्लास ऑफ २०२२ साठी आमंत्रित केलेली पहिली बॉलिवूड अभिनेत्री ?

Mpsc Chalu ghadamodi - July 2022
  • अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर) ने २०२२ च्या क्लास ऑफ २०२२ च्या पाहुण्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
  • ऑस्करच्या गेस्ट ऑफ क्लासच्या यादीत समाविष्ट असलेल्या सदस्याला पुरस्कारांसाठी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो.
  • ऑस्करच्या क्लास ऑफ २०२२ मध्ये यंदा ७१ नामांकित आणि १५ विजेत्यांचा समावेश आहेत. यंदा ४४% आमंत्रणे महिलांना पाठवण्यात आली आहेत. यापैकी ३७% अंडर-रिप्रेजेटेड कम्युनिटीतील आहेत. यावर्षी ३९७ जणांना आमंत्रित करण्यात आले आहे.

chalu ghadamodi oscar award 2022
oscar award 2022

Mpsc Current affairs - July 2022
  • यावेळी भारतातून काजोल आणि लेखिका रीमा कागती यांना आमंत्रित करण्यात आले आहे. काजोल ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिला क्लास ऑफ २0२२ साठी ऑस्करने आमंत्रित केले आहे. 
  • याआधी संगीतकार ए. आर. रहमान, आमिर खान आणि सलमान खान यांना बॉलिवूडमधून हा सन्मान मिळाला होता. 
  • काजोलसह सर्व भारतीय कलाकारांनी ऑस्करचे हे आमंत्रण स्वीकारले तर त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल. काजोल आणि रीमा कागती व्यतिरिक्त पाच जणांना इंडस्ट्रीकडून आमंत्रणं मिळाली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या