Mpsc Chalu ghadamodi
🌺 P. C. मोदी : राज्यसभेचे नवे महासचिव म्हणून नियुक्ती
👉 P. C. मोदी यांना राज्यसभेचे नवे महासचिव ( Secretary General of Rajyasabha ) म्हणून नियुक्ती.
👉 P. C. मोदी हे 1982 बॅचचे IRS अधिकारी.
👉 ते याआधी CBDT च्या अध्यक्ष पदावर कार्य केले आहेत.
👉 ते श्री.पी.पी.के. रामाचार्यलू यांची जागा घेतली.
नक्की वाचा : Imp Mpsc Short Notes (No.1)📝📝📝
🌺 Instagram कडून " सेफ स्त्री " आणि " माय कानून " अभियानाची सुरुवात
👉 Instagram या सोशल मेडिया फ्लॅटफॉर्म ने ' Safe स्त्री ' आणि ' My कानून ' नावाची दोन सायबर सुरक्षा अभियानाची सुरुवात केली आहे.
👉 या सायबर सुरक्षा अभियान असून या अभियानाच्या सुरुवातीमागचा हेतू :
1. जे युवा यूजर्स आहेत त्यांना ऑनलाईन सुरक्षा देण्यासाठी
2. आणि या उपलब्ध सायबर सुरक्षा सुविधांबद्दल जागरूकता आणि प्रसारासाठी..
https://amzn.to/3DghNdM |
0 टिप्पण्या