मार्शल लॉ प्रकरणात चक्क माजी पंतप्रधानांना २३ वर्षांचा तुरुंगवास : लोकशाहीसाठी ऐतिहासिक दिवस"
दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी २०२४ मध्ये लागू केलेला 'मार्शल लॉ' हे संविधानाविरुद्ध पुकारलेले बंड असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून सोलच्या न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान हान डक- सू (former prime minister Han Duck-soo ) यांना २३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
दक्षिण कोरिया : South Korea Country Profile (Exam Point of View)
बंडाच्या आरोपाखाली शिक्षा झालेले हान हे पहिले उच्चपदस्थ अधिकारी ठरले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, नॅशनल असेंब्ली, निवडणूक कार्यालयांत सैन्य व पोलिस पाठवणे हा एक प्रकारचे 'बंड' किंवा 'स्व-सत्तापालट' होते.
हा निर्णय दक्षिण कोरियाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, संविधानाच्या संरक्षणासाठी न्यायालयाची भूमिका अधोरेखित करणारा ठरतो.दक्षिण कोरिया : South Korea Country Profile (Exam Point of View)
दक्षिण कोरिया : (Notes for UPSC/MPSC Competitive Exams)
दक्षिण कोरिया हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा लोकशाही देश आहे.
दक्षिण कोरिया हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा लोकशाही देश आहे.
राजधानी: सोल
शासनप्रणाली: प्रजासत्ताक
विधिमंडळ: नॅशनल असेंब्ली.
शासनप्रणाली: प्रजासत्ताक
विधिमंडळ: नॅशनल असेंब्ली.
0 टिप्पण्या