इंदिरा गांधी शांतता पुरस्कार २०२५ या आफ्रिकन नेत्याला सन्मानित
Indira Gandhi Peace Prize 2025
प्रसिद्ध आफ्रिकन नेत्या ग्रासा माशेल यांची २०२५ च्या इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कारासाठी निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेल्या इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत बुधवारी घोषणा केली. एक कोटी रुपयांचे पारितोषिक आणि एक चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोण आहेत ग्रासा माशेल ?
- ग्रासा माशेल एक प्रतिष्ठित आफ्रिकन राजकारणी, मानवतावादी नेत्या आहेत
- त्यांचे जीवन स्वराज्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी समर्पित असल्याचे ट्रस्टने नमूद केले आहे.
इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्काराबद्दल :
पुरस्काराची स्थापना वर्ष आणि संस्था : 1986, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट
पुरस्काराचे स्वरूप : ₹1 कोटी, सन्मानचिन्ह / चषक प्रशस्तिपत्र
रिव्हिजन करताना महत्त्वाचे मुद्दे पटकन लक्षात राहावेत यासाठी योग्य हायलायटर आणि स्टिकी नोट्स उपयोगी ठरतात...
उद्देश :
जागतिक शांतता, निःशस्त्रीकरण, विकास व मानवी हक्कांचे संरक्षण यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना सन्मानित करणे
कोणाला दिला जातो ?
जागतिक शांतता, निःशस्त्रीकरण, विकास व मानवी हक्कांचे संरक्षण यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना सन्मानित करणे
कोणाला दिला जातो ?
आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी योगदान, मानवतावादी कार्य तसेच सामाजिक न्याय व विकासासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था दोघांनाही दिला जाऊ शकतो
निवड प्रक्रिया :
पुरस्काराची निवड इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट करतो
राजकीय हस्तक्षेप नसलेली प्रक्रिया
पुरस्काराची निवड इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट करतो
राजकीय हस्तक्षेप नसलेली प्रक्रिया

0 टिप्पण्या